*प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा मनसे कार्यालयात सत्कार* *दिलीप धोत्रे यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे नेत्यांची  उपस्थिती*

*प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा मनसे कार्यालयात सत्कार*  *दिलीप धोत्रे यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे नेत्यांची  उपस्थिती*

पंढरपूर:-प्रतिनिधी

पंढरपूर विभागाचे  कर्तव्यदक्ष  प्रांतअधिकारी  सचिन ढोले साहेब यांची पुणे येथे अन्नधान्य वितरण अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल ,पंढरपूर करांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रदेशाध्यक्ष शाडो सहकारमंत्री माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या कार्यालय मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
..   यावेळी विविध  राजकीय पक्षाचे नेते मनसेच्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ, विद्यार्थी सेना तालुका सचिव शुभम काकडे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष सुळे ,अमोल नागटिळक ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय देशमुख, युवा सेना शहर समन्वयक अमित (पिंटू) गायकवाड,उपस्थित होतो.